Rohit Pawar : अजित पवार यांच्या मृत्यूवर संशय; रोहित पवारांचा मोठा निर्णय …

पुणे -प्रतीनिधी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यापासून महाराष्ट्र राजकारणात संशयाचे सावट गडद झाले आहे. (Rohit Pawar)अजित पवार यांचे पुतणे व राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी हा अपघात (Accident) की घातपात असा प्रश्न उपस्थित करून सरकारी तपास यंत्रणांवर (DGCA) अविश्वास दाखवला असून, आता दिल्ली दौऱ्यात…

Read More