Valentine Day : व्हॅलेंटाईन डे ‘ ला सोने महागले! चार दिवसांच्या घसरणीनंतर मोठी वाढ .. वाचा दर

पुणे -प्रतिनिधी चार दिवसांच्या सतत घसरणीनंतर आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये जोरदार वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या वाढत्या किंमतींमुळे सोन्याचे दर उसळी मारले. लग्नसराईत (Valentine Day ) वाढत्या भावांमुळे ग्राहक चिंतेत आहेत. आजचे नवीन दर: २४ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price )प्रति तोळा ₹१५७,७५० इतकी झाली, ज्यात ₹१९७० ची वाढ नोंदली गेली. प्रति…

Read More