Pune : त्या महिलेने स्वतः उडी मारली की कोणी मारायला लावली ? त्या वेळी नेमकं काय घडलं … तरुणीचा मृत्यू का झाला ? सीआयडीकडे तपास
पुणे -प्रतिनिधी विमाननगरमधील एका इमारतीत स्पा सेंटरच्या (Spa Center) नावाखाली बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव (Pi govind Jadhav) यांच्या पथकाने तिथे छापा टाकला. मात्र, पोलिसांना पाहताच घाबरलेल्या एका तरुणीने आणि तिथे असलेल्या व्यवस्थापकाने स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली होती. दरम्यान, तरुणीचा मृत्यू…
