Pune Crime : बाळा तुला चॉकलेट देतो माझ्यासोबत चल .. अन् नराधमाने ४ वर्षाच्या चिमुकलीवर केला अत्याचार ; पुणे स्टेशन वरील धक्कादायक घटना

पुणे – प्रतिनिधी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर चार वर्षांच्या चिमुकलीवर  (4 -year-old child;)झालेल्या पाशवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. हातावर पोट असलेल्या ऊसतोड कामगार कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत एका नराधमाने या निरागस बालिकेचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.मध्य प्रदेशातील हे कुटुंब ऊसतोडणी हंगाम संपवून गावी परतण्यासाठी १६ फेब्रुवारीच्या रात्री पुणे स्थानकावर पोहोचले…

Read More