Acidity : ॲसिडिटीची जळजळ दूर करेल धण्याचे पाणी? सोशल मीडियावर व्हायरल उपाय
पुणे : फायदे, धोके आणि सावधगिरी!जळजळ किंवा ॲसिड (Acidity)रिफ्लक्समुळे लाखो लोक त्रस्त आहेत. सोशल मीडियावर कन्टेंट क्रिएटर कीर्ती तेवानींनी सुचवलेला ‘धण्याचे पाणी’ उपाय व्हायरल झाला आहे. पचन सुधारते का की जळजळ वाढवते? याची सत्यता जाणून घ्या.धण्याचे पाणी: फायदे आणि कसे बनवावेधण्यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि पाचक गुणधर्म आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या शवागारात मृतदेहाची चूक आदलाबदली; नातेवाईकांचे आंदोलन,…
