Pune Crime : उद्योजकाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी धमकी देणार्या दामपत्त्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या बेड्या ; 7 जणांवर गुन्हा दाखल … काय आहे प्रकरण?
पुणे -प्रतिनिधी व्याजाने पैसे घेतलेल्या महिलेला धमकावून एका दाम्पत्याने तिला प्रतिष्ठित व नामांकित असलेल्या बारामतीतील (Baramati)एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दाम्पत्याने अनेक व्यावसायिक व उद्योजकांना जाळ्यात अडकवल्याची शक्यता असून, पोलिस सखोल तपास करीत आहेत. याशिवाय, त्याच महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकारही उघड झाला…
