Smriti Maandhana’s : लग्नाचे नाते तुटल्यानंतर 3 महिन्याने ,स्मृती मानधनाची भावनिक पोस्ट

पुणे -प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Austrelia) तिसऱ्या टी-२० सामन्यात ५५ चेंडूत ८२ धावांची झंझावाती खेळी करून भारताला विजय मिळवून देणारी स्मृती मानधना सध्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ आणि मैदानावरील यशामुळे चर्चेत आहे.मालिका विजयानंतर अवघ्या २४ तासांत तिने इंस्टाग्रामवर भावनिक (Emotional Post) स्टोरी शेअर करून लिहिले, “खेळाला तुमच्या भावनांची पर्वा नाही. हे कटू सत्य आहे.(Smriti Maandhana’s) थकलेले असाल, अनुभवी…

Read More

T-20 : ऑस्ट्रेलियाला धक्का: श्रीलंका-झिम्बाब्वेने स्पर्धेतून हाकलले, टीम इंडियाचं शेड्यूल स्पष्ट

पुणे -प्रतिनिधी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (T – 20 World Cup 2026) मध्ये माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला ग्रुप स्टेजमध्ये धक्कादायकरित्या स्पर्धेबाहेर पडावे लागले. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवांमुळे त्यांचा प्रवास संपला असून, झिम्बाब्वेने सुपर-८ मध्ये त्यांची जागा घेतली आहे, जी आता भारताच्या गटात सामील झाली आहे.सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीलंकेच्या हाताने झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य झिम्बाब्वे-आयरलंड सामन्यावर अवलंबून…

Read More

Australia …ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनची व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

पुणे -प्रतीनिधी ऑस्ट्रेलियाचा (Australia ) अनुभवी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वयाच्या ३४ व्या वर्षी घेतलेल्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर्तुळ हळूवार झाले आहे. सततच्या दुखापती हे निवृत्तीमागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते, तर भारतातील सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय लढत ठरला. २०१३ पासून आंतरराष्ट्रीय करिअरची उंचीरिचर्डसनने २०१३ मध्ये…

Read More