Sunetra Pawar : अजित दादांच्या शोकसभेनंतर सुनेत्रा पवारांची ती पोस्ट चर्चेत ; ऐकून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल

पुणे -प्रतिनिधी बारामती विमानतळाजवळ (Baramati Airport) लिअरजेट ४५ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawae Accident )यांच्या निधनाला चार आठवडे पूर्ण झाल्याने वरळी एनएससीआय डोम येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित असताना अनेकांनी त्यांच्या कणखर नेतृत्वाची आणि विकासाच्या ध्यासाची आठवणी सांगितल्या. शोकसभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार…

Read More

Sharad Pawar Health : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

पुणे – प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (Sharad Pawar )पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने उपचारांनंतर चार दिवसांत घरी सोडले गेले होते, मात्र आज अस्वस्थता वाढल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पवार यांना अशक्तपणा जाणवत असून,…

Read More

Baramati :बारामतीत चौकात फिरल्यानंतर धावत्या टेम्पोखाली झोकून देऊन आत्महत्या; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

पुणे -प्रतिनिधी बारामती (Baramati )तालुक्यातील मोरगाव चौकात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. गजबजलेल्या चौकात अनोळखी इसमाने आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली अचानक उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखणाऱ्या चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाही, पण उशीर झाला आणि इसमाचा जागीच मृत्यू झाला.संशयास्पद वागणूक आधीच लक्षात प्रत्यक्षदर्शींनुसार, हा इसम काही वेळापासून…

Read More

Ajit Pawar Accident : अजित पवार विमान अपघात: जळालेल्या ब्लॅकबॉक्सचा डेटा परदेशी तज्ज्ञांकडे महत्वाची माहिती समोर

पुणे -प्रतिनिधी २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लीयरजेट विमानाचा बारामती (Baramati) विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान भीषण (Accident) अपघात झाला. दुसऱ्या दिवशी रिकव्हर केलेला ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याने तपासात मोठा अडथळा आला असून, केंद्र सरकार काही दिवसांत परदेश डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेणार आहे.(Ajit Pawar Acciden) अपघातात अजित पवार (Ajit Pawar Accident…

Read More

Baramati : आई मला माफ कर… त्या मला ब्लॅकमेल करतात .. आधी तिने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर बहिणीच्या साथीने रचला फिल्मला ही लाजवेल असा प्लॅन… शेवटी तरुणीने आयुष्य …

पुणे -प्रतिनिधी रुई बयाजीनगर येथे २३ वर्षीय विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (Vikram Kolape ) याने प्रेयसी सृष्टी विकास मते, तिच्या बहिणी श्रृती व वडिलांच्या मानसिक छळ व ब्लॅकमेलिंगला कंटाळून १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घराच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. पाच वर्षांच्या प्रेमसंबंधात (Love Relationship )लग्नाचे आमिष दाखवून नकार देणाऱ्या सृष्टीने २७ डिसेंबर २०२५ पासून…

Read More

Parth Pawar : पार्थ पवार अन् जय पवारांमध्ये वादाची ठिणगी? नेमकं काय कारण ?

पुणे – प्रतिनिधी २८ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar death) यांचं विमान अपघातात निधन झालं. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, अपघात की घातपात यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.दिवंगत नेत्यांच्या स्मारक आणि संग्रहालयाच्या ठिकाणावर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी चर्चा करत आहेत. यासंदर्भात पार्थ पवार (Parth Pawar) व जय पवार…

Read More

Rohit pawar … अजित पवार यांच्या अपघातावर रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा …

पुणे -प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar )यांच्या २८ जानेवारीच्या विमान अपघातानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ‘वैद्यकीय विसंगती’चा धक्कादायक मुद्दा उपस्थित केला. अपघातानंतर अजितदादांचा मृतदेह असामान्यपणे फुगलेला असल्याचा दावा करून त्यांनी घातपाताची शक्यता सूचित केली. रोहित पवारांची पत्रकार परिषद: रोहित पवार म्हणाले, (Rohit pawar) “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दादांची बॉडी…

Read More

Accident दौंडमध्ये ४ वर्षांच्या आर्यनचा रोड रोलरखाली दुर्दैवी मृत्यू

  दौंड – प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील जनता कॉलनी भागात सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू असताना एक हृदयद्रावक घटना घडली. ४ वर्षांचा आर्यन जाधव नावाचा चिमुकला रोड रोलरच्या चाकाखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मजुरी करणाऱ्या पालकांवर दुःखाचा महापूर आला आहे….

Read More