Jay Pawar :ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाहीत; जनतेला सत्य पाहिजे !’ जय पवारांची ती मागणी
पुणे -प्रतिनिधी आमदार रोहित पवार (aamadar Rohit Pawar) यांनी अजित पवारांच्या विमान अपघात (Ajit Pawar Accident Death ) प्रकरणात गंभीर आरोप करत व्हीएसआर कंपनीला संरक्षण दिल्याचा दावा केला. विमान इंधनाने भरलेले असून अतिरिक्त इंधन डबे साठवले गेले होते, उड्डाण योजना चेन्नई डीजीसीएला पाठवली नाही आणि पुणे-सोलापूर विमानतळ पर्यायी ठेवले गेले होते, असे सांगत त्यांनी नागरी…
