Bhigwan : भिगवण अपहरण प्रकरणाला राजकीय वळण , अझर शेख पोलिसांच्या जाळ्यात; दौंडच्या त्या बड्या नेत्याचं नाव चर्चेत!

पुणे – प्रतिनिधी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे १७ फेब्रुवारी रोजी २१ वर्षीय तरुणीचे कथित अपहरण झाल्याची फिर्याद कुटुंबीयांनी दाखल केल्यानंतर आता प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, मुख्य आरोपी अझर शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे �. आई-भावाकडून मिरचीपूड टाकून मारहाणीत अपहरण झाल्याचा आरोप असला तरी तरुणीने बारामती कोर्टात इनकॅमेरा जबाब देतानास्वतः जहीर शेखसोबत…

Read More