Nasarapur Case : अखेर चिमुकलीला न्याय मिळाला ! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी
पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवार अत्यचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (Bhimrao Kamble) (वय ६६ ) याला विशेष न्यायाधीस एस .आर .साळुंके यांनी सामोवारी ( २९ जून ) फाशीची शिक्षा सुनावली .(Nasarapur Case) या निकालाला ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ (Rarest Of Rare) प्रकारातील उदाहरणीय निर्णय म्हणून नोंद मिळाली…
