Ashok Kharat Case : तुम्ही घोर अपराध केलाय,तुमच्यावर कोप होईल’, अटके नंतरही खरात चा माज कायम …
सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरात (Bhondu Baba) याला अटक केल्यानंतरही त्याचा माज कायम आहे. पोलिस कोठडीत गेल्यानंतरही तो डरला नाही. भोंदुगिरीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. (Ashok Kharat) पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राजीनामा दिला. तरीही…
