Death Penalty : काय सांगताय ! या देशात स्वतःच्या इच्छेने टीव्ही पाहिल्यावर मिळते फाशीची शिक्षा …वाचून व्हाल थक्क
पुणे -प्रतीनिधी उत्तर कोरियात सरकारी नियंत्रणाखालील केवळ चार चॅनेल्सवरूनच टीव्ही पाहण्यास परवानगी असून, टीव्ही खरेदीनंतर स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करून फ्रिक्वेन्सीला फिजिकल लॉक लावला जातो व सरकारी सील बसवला जातो.(Death Penalty) कोरियन सेंट्रल टेलिव्हिजनसह इतर चॅनेल्सवर नेते किम जोंग-उन यांच्या स्तुती, सैन्यप्रचार व समाजवादी मूल्यांचा प्रसार चालू असतो, तर दक्षिण कोरियन किंवा हॉलिवूड चित्रपट पाहिल्यास ‘रिएक्शनरी…
