Pune Crime : ओरडलात किंवा हालचाल केली तर कापून टाकू ! जुन्नर मध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा तीन तासांच्या कहराने कुटुंब थरथरले .. चोरटे सोन्या चांदीचे दागिने घेऊन फरार

पुणे -प्रतिनिधी जुन्नर (JUnnar) तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास शेतातील राजेंद्र कोरडे (Rajendra Korade)यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चढवला. शस्त्र धाक दाखवून कुटुंबाला तीन तास बंधनात ठेवून १५ तोळे सोन्याचे दागिने, १० तोळे चांदीची भांडी आणि ५० हजार रोख रक्कम लंपास केली.गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला घराचा मुख्य दरवाजा तोडून जागे करत चार दरोडेखोरांनी…

Read More

Yavat Crime News : तुमचे लोनचे हप्ते थकले आहेत, गाडी ओढून नेतो” अशी धमकी देत दुचाकी गाडी आडवी लावून दाम्पत्याला शिवीगाळ

पुणे – प्रतिनिधी पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाका परिसरात रविवारी (ता. २२) सायंकाळी अज्ञात इसमांनी चारचाकी वाहनाला दुचाकी अडवून दाम्पत्याला “लोनचे हप्ते थकले, गाडी ओढून नेऊ” अशी धमकी देत शिवीगाळ केला. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News) फिर्यादी अक्षय भाऊसाहेब सानप (Akshay Sanap )(३०, फातीमानगर, पुणे) व पत्नी ऋषाली हे…

Read More

Budhwar Peth : बुधवार पेठेतील त्या गुप्त कुलूपबंद खोलीत चार अल्पवयीन मुली सापडल्या … धक्कादायक माहिती समोर

पुणे -प्रतीनिधी  पुण्यातील बुधवार पेठेत  (Budhwar Peth )पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये  (Police Combing Operation )गुप्त खोलीत कुलूप लावून ठेवलेल्या चार अल्पवयीन मुली आढळून आल्या. “जुना माल” असा खोडा घालण्याचा प्रयत्न झाला असला तरी पोलिसांनी कुलूप तोडून मुलींची सुटका केली.(crime news) स्वतःला पालक सांगणाऱ्यांकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने मुलींची ओळख पटविणे कठीण झाले आहे. कथित पालकांचे हावभाव, चेहरे…

Read More

Pune crime …जिथे काम करायचा तिथेच केली चोरी ; हडपसर परिसरात असलेल्या त्या शोरूममधून चोरले लाखों रुपये … गुन्हे शाखेने २४ तासात चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

पुणे- प्रतिनिधी जिथे काम करायचा, तिथेच मालकाच्या रोख रकमेवर डल्ला मारला! हडपसर येथील कामठे बाईक्स (kamthe bike showroom) शोरूमचे कामगार बापुराव संदीपान गायकवाड (२५) ने काऊंटर ड्रॉवरमधील २ लाख ७० हजार रुपये चोरून पळून गेला होता. अवघ्या २४ तासांत गुन्हे शाखा युनिट ०६, पुणे शहर पथकाने चोरलेल्या पैशांसह त्याला ताब्यात घेतले असून, ३ लाख १७…

Read More

kidnap … लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण … कोयत्याचा धाक दाखवून केला तो प्रकार ; गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुणे -प्रतिनिधी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण (kidnap) करून कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने चंदननगर पोलीस हद्दीतून पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७२/२०२६ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील हे आरोपी असून, त्यांच्याकडून ७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस…

Read More