Pune attack : माझे फोटो व्हॉट्सॲप ग्रूपवर का टाकलेस ? म्हणत रस्त्यात अडवून रॉडने जीवघेणा हल्ला

पुणे -प्रतिनिधी खेड (Khed) तालुक्यातील राक्षेवाडी येथील खासगी कंपनीत मोबाईल वापराच्या वादातून संतप्त कर्मचाऱ्याने सहकाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढवला. जखमीची गंभीर स्थिती असून खेड पोलिसांनी (Khed Police Station ) गुन्हा दाखल केला आहे.विशाल हिरामण तोत्रे (Vishal Tontre) (रा. राक्षेवाडी) यांनी कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर (Whatsapp Group) फोटो शेअर केल्याने अक्षय भगवान भांबुरे (रा. ढोरे भांबुरवाडी)…

Read More

Uttarpradesh Crime : पोटच्या मुलाने बापाची हत्या केली हत्या , अन् मृतदेह ठेवला घरातील तो ‘निळा ड्रम’ मध्ये

पुणे -प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील आशियाना परिसरात हृदयद्रावक घटना घडली.(Uttarpradesh Crime) वर्धमान पॅथोलॉजीचे संचालक मानवेंद्र सिंह यांचा मृतदेह स्वतःच्या घरातील निळ्या ड्रममध्ये सापडला. २० फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या मानवेंद्र यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिली होती, मात्र तपासात त्यांचा २१ वर्षीय मुलगा अक्षत हाच आरोपी असल्याचे उघड झाले.(Crime) समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षण आणि करिअरच्या मुद्द्यावर वडिलांशी…

Read More

Accident : क्रेन पट्टा तुटून महिलेच्या डोक्यावर पडला ….कामगार महिलेचा मृत्यू वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी .रामटेकडी औद्योगिक वसाहतीत खासगी कंपनीजवळ लोखंडी जिना उभारताना क्रेनचा पट्टा तुटल्याने ४७ वर्षीय वैशाली मारुती भोसले (Vaishali Maruti Bhosale) यांच्या डोक्यावर जड सळई कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला.(Pune accident) हडपसर (Hadpsar) येथील गोसावी वस्तीची वैशाली भोसले या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करत होत्या. क्रेनद्वारे सळई उचलताना अपघात झाला असता सहकाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले;…

Read More

Pune Crime Swarget St Bus Depo : स्वारगेट अत्याचार प्रकरण : एक वर्ष उलटलं तरी न्यायाची प्रतीक्षा! आरोपी दत्तात्रय गाडेचा निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज; आरोप निश्चिती अजूनही प्रलंबित

पुणे -प्रतिनिधी स्वारगेट (SWarget Bus Depo) येथील शिवशाही बसमधील बलात्कारप्रकरणाला मंगळवारी वर्ष पूर्ण झाले, तरी आरोपीविरुद्ध आरोप निश्चिती झालेली नाही. आरोपी दत्तात्रय गाडे(DattaTry Gade) याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन आणि पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. न्यायालयीन निकालानंतरच खटला पुढे सरकणार असल्याने पीडित तरुणी अद्याप न्यायाच्या खिळेत आहे.(Pune Crime) प्रकरण काय? २५…

Read More

Bhosari : भोसरीत नागरिकांच्या धाडसामुळे सराईत चोरट्याला अटक

पुणे -प्रतिनिधी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.15 ते 7.50 या वेळेत चिल्ड्रन पार्कजवळील चैतन्य पार्क, साईदर्शन बी विंग येथे धर्मेंद्र अमरेंद्र झा (53) यांच्या फ्लॅटची कडी-लॅच तोडून आरोपींनी घरफोडी केली. बेडरूममधील कपाट आणि लॉकर फोडून 57,500 रुपये रोख आणि चांदीची नाणी लंपास केली गेली.(Pune Crime) घरफोडी करून मोटारसायकलवर पळ काढत असताना नागरिकांनी आरोपींचा पाठलाग केला….

Read More

Pune Crime : आळंदी हत्याकांड: विवाहबाह्य प्रेमिकाने गळा आवळून तरुणीला संपवलं ; आत्महत्येचा बनावट रचून फरार

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील आळंदी (Aalandi) येथे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले असून, आत्महत्येचा बनावट रचणाऱ्या मुख्य आरोपी विष्णू महादेव पावडे (Vishnu Pawade) (वय ?) ला आळंदी पोलिसांनी अटक केली. मागील सहा महिन्यांपासून पार्वती दराडे (वय ?) व विष्णू यांच्यात विवाहबाह्य संबंध चालू होते. २० फेब्रुवारी रोजी दुचाकीवर कामावर जाताना सोळू जंगल परिसरात जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाला….

Read More

Pune Raid : स्पा वर रेड पडली अन् पोलिसांच्या भीतीने महिलेने बिल्डिंगवरून उडी मारली , जागीच मृत्यू

पुणे -प्रतीनिधी विमाननगर (Vimannagar Spa ) परिसरातील रूट्स स्पा सेंटरमध्ये (Root Spaa Center ) वेश्याव्यवसाय चालवण्याच्या नावाखाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा (Raid)टाकला, या कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली. स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर विमाननगर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून पंचासमक्ष धाड टाकली. पोलिस आल्याचे कळताच गोंधळ उडाला आणि एका महिला कर्मचाऱ्याने…

Read More

Pune Police : चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली अटक ; दोन गुन्ह्याचा छडा

पुणे – प्रतिनिधी शहरात जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवर ताबडतोब नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट-१(Crime Branch Unit 1) ने राबवलेल्या विशेष मोहिमेत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली. यामुळे सोमवार पेठ आणि कॅम्प परिसरातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. पोलिस हवालदार हेमंत पेरणे  (Pc Hemant Perane)आणि अंमलदार निलेश साबळे  (Pc Nilesh Sabale) यांच्या पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या…

Read More

Pune Crime : दारूच्या नशेत बाप मुलाला मारहाण करत होता … आई वाचवायला गेली अन् नवऱ्यानं पत्नीच्या पोटात खुपसला चाकू हिंजवडीतील धक्कादायक घटना

पुणे – प्रतिनिधी लक्ष्मी चौक(Laxmi Chawk) परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता दारूच्या नशेत धुंद असलेल्या महेंद्र सोपान कांबळेने (३५) आपल्या पत्नीवर धारदार भाजी कापण्याच्या चाकूने जीवघेणा हल्ला केला. पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करत असताना मध्यस्थी करायला गेलेल्या पत्नीला “तुला आज खल्लास करतो” म्हणत पोटात चाकू भोसकला.(Pune Crime) रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या महिलेची प्रकृती गंभीर असून, स्थानिकांच्या…

Read More

Hadpsar : धक्कादायक ! हडपसरमधील ती आग लागली नाही तर लावली ! कोण आहे तो तरुण ? DCP राजकुमार शिंदे यांनी केला मोठा खुलासा

पुणे – प्रतिनिधी पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यानाजवळील (Hadpsar Lohiya Garden ) मजूर वसाहतीला शनिवारी पहाटे अडीच वाजता भीषण आग (Fire ) लागली. ही आग अपघाती नसून जाणीवपूर्वक लावण्यात आलेली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.(Hadpsar News ) वादविवादानंतर संतापलेल्या २० वर्षीय समर्थ तुपेने त्याची दुचाकी पेटवली, ज्यामुळे शेजारील दोन दुचाकी आणि एकूण १९…

Read More