Maharashtra Police :पोलीसांनो सावधान ! 51 हजार पोलिसांसाठी नवीन कायद्यांचे बंधनकारक प्रशिक्षण वाचा नियम

पुणे – प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस दलातील शिस्त व गांभीर्य टिकवण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, गणवेशात रील्स, मिनी-व्लॉग किंवा इतर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा नियम मुंबईतील ५१ हजार पोलिस कर्मचाऱ्यांना लागू असून, उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कठोर कारवाई होईल . विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे (SB DCP Dattatry Kamble…

Read More

Lonikand Crime : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वर मेसेज का केलास म्हणत मध्यरात्री लोणीकंद मध्ये कुटुंबावर हल्ला; : घर-दुचाकीची तोडफोड … गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील  (Whatsap Group )किरकोळ वादाने मध्यरात्रीला शिंदेवस्तीतील एका कुटुंबावर चार जणांनी प्राण्यांप्रमाणे हल्ला चढवला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील पूर्व वाडेगाव ग्रामपंचायती अंतर्गत बुधवार (ता. १८) रात्री साडेबारा वाजता घडलेल्या या घटनेत घराच्या काचा फोडल्या, दुचाकी उद्ध्वस्त केली तसेच तिघांना लोखंडी रॉड व बांबूने मारहाण केली. परिसरात दहशत पसरली असून…

Read More

Bhigwan : भिगवणमधील तो ड्रामा ! मुलीचा व्हिडिओ खरा का बनावट ? पडळकर-जगताप आक्रमक!

पुणे -प्रतिनिधी   पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील भिगवण येथे लग्नठरलेल्या तरुणीचे कथित अपहरण झाल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर  (Gopichand Padalkar )आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढत पोलीस ठाण्यापर्यंत निदर्शन केले. भिगवण (Bhigwan) बसस्थानकापासून निघालेल्या या मोर्च्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.प्रकरणाला नाट्यमय वळण लागले तेव्हा सोशल मीडियावर…

Read More

Sucide : बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याने चौथ्या मजल्यावरून मारली उडी … पुण्यातील घटना

पुणे -प्रतिनिधी पुणे वारजे परिसरात बायकोच्या छळाला वैतागून पतीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Sucide) केली. वारजे माळवाडी पोलीस (Varje Malawadi Police Station ) ठाण्यात सुनेविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास करीत आहेत.महेश दत्तात्रेय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) (Mahesh Kshirsagar) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. त्यांचे १३ वर्षांपूर्वी प्रतिभा महेश क्षीरसागर…

Read More

Pune Crime : उद्योजकाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी धमकी देणार्‍या दामपत्त्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या बेड्या ; 7 जणांवर गुन्हा दाखल … काय आहे प्रकरण?

पुणे -प्रतिनिधी व्याजाने पैसे घेतलेल्या महिलेला धमकावून एका दाम्पत्याने तिला प्रतिष्ठित व नामांकित असलेल्या बारामतीतील (Baramati)एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दाम्पत्याने अनेक व्यावसायिक व उद्योजकांना जाळ्यात अडकवल्याची शक्यता असून, पोलिस सखोल तपास करीत आहेत. याशिवाय, त्याच महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकारही उघड झाला…

Read More

Baramati : आई मला माफ कर… त्या मला ब्लॅकमेल करतात .. आधी तिने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर बहिणीच्या साथीने रचला फिल्मला ही लाजवेल असा प्लॅन… शेवटी तरुणीने आयुष्य …

पुणे -प्रतिनिधी रुई बयाजीनगर येथे २३ वर्षीय विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (Vikram Kolape ) याने प्रेयसी सृष्टी विकास मते, तिच्या बहिणी श्रृती व वडिलांच्या मानसिक छळ व ब्लॅकमेलिंगला कंटाळून १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घराच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. पाच वर्षांच्या प्रेमसंबंधात (Love Relationship )लग्नाचे आमिष दाखवून नकार देणाऱ्या सृष्टीने २७ डिसेंबर २०२५ पासून…

Read More

Pune Crime : उरुळी कांचनात कौटुंबिक वाद: सासऱ्याने जावयाच्या पायाला फ्रॅक्चर होईपर्यंत दांडक्याने मारहाण

पुणे -प्रतिनिधी घरगुती भांडणाच्या रागातून सासऱ्याने जावयाला खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून पायाचा नडगा फोडला. उरुळी कांचन ढगेमळा भागात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) रात्री १० वाजता ही घटना घडली असून, पत्नी व सासऱ्याच्या मित्रावरही गुन्हा (Crime) दाखल झाला.फिर्यादी किरण रखमाजी कांचन (३५) यांच्या घरी पत्नी गौरी कांचन, सासरे अशोक तिकोने व त्यांचा मित्र राजू शिनगारे हे…

Read More

Pune Crime : खूप पैसे मिळतील’ आमिष दाखवून अल्पवयीनला लॉजमध्ये घेऊन गेला …अन् पुढे घडलं वेगळंच…समोर

पुणे -प्रतिनिधी अनैतिक मानवी वाहतूक विरोधात गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे-सातारा रस्त्यावरील साई लॉजवर (Sai Loadge)छापा टाकला. पैशाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघड होत तीन जणांना अटक केली. (Pune Crime) अटक केलेल्यांमध्ये वर्षा शंकर शिरसाठी (Shankar Shirsathi )(३५, विजयनगर, चिंचवड), अनिल मदन जेधे (Anil Jedhe) (३५, साने चौक, चिंचवड) व जीवन प्रमोद इंगोले (Jeevan Inagale…

Read More

Vaishanavi Hagwane Death Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट ! ते सहा जण अडकणार … आरोपींवरील आरोप निश्चित

पुणे -प्रतिनिधी मुळशी तालुक्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane Death Case) आत्महत्येच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. नवविवाहित वैष्णवीला माहेरकडून पैसे घेवून येण्यासाठी तगादा लावून तिच्या सासरच्या छळाला कंटाळून त्याने १६ मे रोजी आत्महत्या केली. आता या प्रकरणात सहा जणांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ-मारहाण, कट रचणे आणि पुरावे लपवण्याचे आरोप निश्चित झाले आहेत. खटल्याची सुनावणी…

Read More

Pune crime : कर्ज घे, हप्ते मी भरतो”. असं सांगितलं तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले … अन् कर्ज काढायला लावून लाखो रुपये घेऊन प्रेमी झाला फरार

पुणे – प्रतिनिधी  पुणे शहरात लग्नाचे  (marraige)आमिष दाखवून तरुणीला प्रेमजालात अडकवणे, लैंगिक शोषण करणे आणि आर्थिक फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune crime ) २६ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनप्रीत सिंग कॅथ ऊर्फ करण (३५, रा. सप्तर्षी टॉवर, जनकल्याण नगर रोड, मालाड वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार…

Read More