Pune Police : चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली अटक ; दोन गुन्ह्याचा छडा
पुणे – प्रतिनिधी शहरात जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवर ताबडतोब नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट-१(Crime Branch Unit 1) ने राबवलेल्या विशेष मोहिमेत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली. यामुळे सोमवार पेठ आणि कॅम्प परिसरातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. पोलिस हवालदार हेमंत पेरणे (Pc Hemant Perane)आणि अंमलदार निलेश साबळे (Pc Nilesh Sabale) यांच्या पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या…
