Daund : दौंड तालुक्यात उसाच्या पाचटाच्या आगीत शेतकऱ्याचा मृत्यू

पुणे -प्रतिनिधी दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे उसाच्या शेतातील पाचट जाळताना ६९ वर्षीय शेतकरी जालिंदर भालचंद्र भाडळे (Jalindar Bhadale) यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू ( Death) झाला. रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी सुमारे दीड वाजता ऊस तोडणीनंतर उरलेले पाचट नष्ट करण्यासाठी आग लावली असता वाऱ्याने आगीने क्षणात उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण शेत व्यापले. चारही…

Read More

Pune Raid : स्पा वर रेड पडली अन् पोलिसांच्या भीतीने महिलेने बिल्डिंगवरून उडी मारली , जागीच मृत्यू

पुणे -प्रतीनिधी विमाननगर (Vimannagar Spa ) परिसरातील रूट्स स्पा सेंटरमध्ये (Root Spaa Center ) वेश्याव्यवसाय चालवण्याच्या नावाखाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा (Raid)टाकला, या कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली. स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर विमाननगर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून पंचासमक्ष धाड टाकली. पोलिस आल्याचे कळताच गोंधळ उडाला आणि एका महिला कर्मचाऱ्याने…

Read More

Accident : थरकाप उडवणारा अपघात ; कात्रज डेअरी चौकात ३८ वर्षीय महिलेचा डंपरखाली चिरडून मृत्यू .

पुणे -प्रतीनिधी पुण्यातील कात्रज डेअरी चौक (Katraj Dairy Chawk) परिसरात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात जुपिटर मोटार मोपेड (जीजे ०१ पीझेड १३७४) चालवत असलेल्या प्ररिमा प्रधान (Pralima Pradhan ) (वय ३८, रा. श्रीज्वेल सोसायटी, कात्रज कोंढवा रोड) यांचा हायवा डंपरच्या (एमएच १२ वाय क्यू ७२५९) धडकेत जागीच मृत्यू  (Deayth )झाला. धडकेनंतर त्या डंपरच्या पाठीमागील टायरखाली सापडल्याने…

Read More

Pune Accident : शिरूर रस्त्यावर भीषण अपघात: एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे -प्रतिनिधी शिरूर (Shirur) तालुक्यातील शिरूर-न्हावरे रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने निमोणे गाव शोकमग्न झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी आहे.अपघाताची तपशीलनलगे वस्ती परिसरात खासगी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. निमोणे येथील पवन राजहंस काळे (३८), त्यांची ९ वर्षांची मुलगी आराध्या आणि मेहुणे बाळासाहेब नागवडे (३८) (Balasaheb…

Read More

Lonavala : लोणावळ्यात सनसेट पाहण्याचा मोह जीवावर बेतला, दरीत कोसळून प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा मुलगा प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू

पुणे- प्रतिनिधी प्रवासादरम्यान निसर्गरम्य ठिकाणी थांबून फेरफटका मारायचा प्रयत्न मृत्यूला आमंत्रण ठरला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील २६ वर्षीय प्रज्वल वसंत गिरी (prajwal vasant giri ) याचा लोणावळा (lonavala) येथील दरीत कोसळून मृत्यू झाला.प्रज्वल हे पुण्यात बीएडचे शिक्षण घेत एमपीएससीची तयारी करीत होते. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे ते पुत्र होते. ८ फेब्रुवारी रोजी नातेवाईकांसोबत…

Read More