Khed : वडिलांसोबत पोहायला गेला अन् काळानं घाला घातला! 10 वर्षांच्या कैवल्याचा विहिरीत बुडून मृत्यू,

पुणे -प्रतिनिधी खेड (Khed) तालुक्यातील घोटवडी गावाजवळ (Ghotwadi Gav ) दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय कैवल्य एकनाथ भोते याचा (रा. वाशेरे भोतेवाडी) विहिरीत बुडून मृत्यू (Death ) झाला. जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या ४० ते ५० फूट खोल विहिरीत वडील व भावासोबत पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा तोल जाऊन…

Read More