Govinda : गोविंदा-सुनीता नात्यात मतभेद? गोविंदाने अफेअरच्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर … काय घडले

पुणे – प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता गोविंदा (govinda )सध्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांमुळे स्पॉटलाइटमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं सुनीता आहुजा यांच्याशी नातं तणावपूर्ण असल्याच्या बातम्या येत आहेत.अलीकडील मुलाखतीत पत्नीच्या अफेअर आरोपांवर गोविंदाने प्रत्युत्तर दिलं. “माझ्यावर कधी आरोप झाले नाहीत? सुरुवातीला अभिनेत्रींना हात लावतानासुद्धा हात थरथरायचे. आता हे आरोप करणारी व्यक्ती माझं बालपणीचं प्रेम आहे. तरुणपणीचं प्रेम…

Read More

Sugar daddy … सुनीता आहुजा गोविंदावर भडकली: ‘६३ वर शुगर डॅडी?’

पुणे -प्रतिनिधी ‘बॉलीवूडचे ‘हीरो नंबर १’ गोविंदा (govinda ) सध्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे स्पॉटलाइटमध्ये आहे. पत्नी सुनीता आहुजा कथित अफेअर्सवर बोलत आहेत आणि नव्या मुलाखतीत गोविंदालाही फटकारल्या!मिस मालिनीला दिलेल्या इंटरव्ह्यूत सुनीता म्हणाल्या, “माझी मुले मोठी झालीत. मी गोविंदाला सांगते, हे सर्व ऐकून ते डिस्टर्ब होतात. तुझं हे वय नाही! स्ट्रगल करणाऱ्या मुलींना खर्च भागवण्यासाठी शुगर…

Read More