Hadpsar : धक्कादायक ! हडपसरमधील ती आग लागली नाही तर लावली ! कोण आहे तो तरुण ? DCP राजकुमार शिंदे यांनी केला मोठा खुलासा
पुणे – प्रतिनिधी पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यानाजवळील (Hadpsar Lohiya Garden ) मजूर वसाहतीला शनिवारी पहाटे अडीच वाजता भीषण आग (Fire ) लागली. ही आग अपघाती नसून जाणीवपूर्वक लावण्यात आलेली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.(Hadpsar News ) वादविवादानंतर संतापलेल्या २० वर्षीय समर्थ तुपेने त्याची दुचाकी पेटवली, ज्यामुळे शेजारील दोन दुचाकी आणि एकूण १९…
