Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडेत डोळे येण्याची साथ वाढली; स्पर्शजन्य आजाराने धोका
पुणे – प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून शहरात डोळे येण्याच्या (कंजंक्टिव्हायटिस) रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. हा स्पर्शजन्य आजार वेगाने पसरत असल्याने आरोग्य विभागाने शाळा आणि पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये या संसर्गाचे प्रमाण जास्त आढळत आहे . (Pimpri CHichwad )आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांचा लालसरपणा, खाज, पाणी भरणे ही मुख्य लक्षणे आहेत. संसर्ग…
