Court …. 7 फेब्रुवारीला पुणे व इतर ११ जिल्ह्यातील जिल्हा व कुटुंब न्यायालये राहणार बंद

पुणे -प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२६ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मतदान दिवशी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड-अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद व लातूर येथील सर्व जिल्हा व कुटुंब न्यायालयांना सुटी जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या अपीलीय विभागाने मान्यता दिली असून, निबंधक (निरीक्षण-२) अदीती कदम यांनी यासंदर्भात…

Read More

Bhima koregav भीमा कोरेगाव प्रकरणात सागर गोरखे, रमेश गायचोर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

  पुणे -प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या कबीर कला मंचाच्या सदस्य सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना शुक्रवारी (२३ जानेवारी) जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कोणतीही स्थगिती दिली नाही. प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जामिनावर सुटका झालेल्या या…

Read More