मटण, चिकन काळ्या पिशवीत का? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण!

पुणे -प्रतिनिधी मांसाहारप्रेमी ग्राहकांना चिकन, मटण खूप आवडते आणि सुट्टीला घरात याची बेट तयार होते. मात्र, भाजीपाल्याच्या पिशव्या पारदर्शक असतानाही मटण-चिकन (Muttan – Chikan ) नेहमीच काळ्या पॉलिथिन पिशवीत मिळते, असा प्रश्न अनेकांना पडतो. काळ्या रंगामुळे पिशवीत नेमके काय आहे हे बाहेरून दिसत नाही, ज्यामुळे रक्त किंवा मांस दिसण्याचा धोका टळतो आणि समोरच्या व्यक्तीला वाईट…

Read More

Pune : पुण्याच्या विनाशाकडे नेणाऱ्या मेट्रो आणि बोगदा प्रकल्पांना कडाडून विरोध; निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचा प्रशासनाला इशारा.

पुणे – प्रतिनिधी पुणे शहराच्या नियोजनाच्या नावाखाली सुरू असलेले अवाढव्य मेट्रो प्रकल्प आणि खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानचा प्रस्तावित बोगदा हे प्रकल्प सामान्य नागरिकांच्या हिताचे नसून शहराचा विनाश करणारे आहेत, असा गंभीर आरोप ग्रीन थम्सचे संस्थापक अध्यक्ष निवृत्त कर्नल सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील  (Suresh Patil )यांनी केला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मेट्रो, वाहतूक कोंडी…

Read More

MPSC : MPSC राज्यसेवा २०२६: ४८४ जागांची वाढीची मागणी … थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे -प्रतीनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब पूर्व परीक्षा २०२६ साठी सुरुवातीला ८७ जागा जाहीर केल्या असून, उमेदवारांकडून ३१ मेपूर्वी ४८४ जागांची वाढ करण्याची मागणी तीव्र झाली आहे .(MPSC INformation)  खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कृषी विभागाच्या ४८४ मागणीपत्राला वित्त विभागाची तातडीने मान्यता…

Read More