T -20 : संघाचा कर्णधार बदल: टी20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा निर्णय

पुणे -प्रतीनिधी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ ला पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकानंतरच्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला असून, केशव महाराज ( Keshav Maharaj ) यांना कर्णधारपद सोपवले आहे (T-20) . सध्या एडेन मार्कराम यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक खेळणाऱ्या संघातून बहुतांश खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून, केवळ केशव महाराज, जॉर्ज लिंडे व जेसन…

Read More