Pune Crime : महाशिवरात्रीच्या दिवशी देव दर्शनाला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

पुणे -प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त लोणी काळभोर (Loni Kalbhor )परिसरात महादेव दर्शनासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. ही घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर भागात रविवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी घडली असून, मुलीच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलीस माहितीनुसार,(Pune Crime) पीडित कुटुंब या परिसरात राहते आणि मुलगी…

Read More

kidnap … लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण … कोयत्याचा धाक दाखवून केला तो प्रकार ; गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुणे -प्रतिनिधी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण (kidnap) करून कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने चंदननगर पोलीस हद्दीतून पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७२/२०२६ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील हे आरोपी असून, त्यांच्याकडून ७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस…

Read More