Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता रखडला
पुणे -प्रतिनिधी केवायसी पूर्ण कराफेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू असतानाही लाडक्या बहिणींच्या (Ladki bahin Yojana) खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. डिसेंबर प्रमाणेच जानेवारीचा हप्ताही उशिरा येत असल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे. हप्त्यांची स्थिती जानेवारी व फेब्रुवारीचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता; जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जमा होण्याची अपेक्षा.प्रत्येकी १,५०० रुपये असा एकूण ३,००० रुपये पात्र महिलांना मिळणार.तांत्रिक…
