Daund News : तुझ्याशी लग्न करायचे आहे” हात पकडून मिठी… दौंडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे -प्रतिनिधी दौंड तालुक्यातील खडकी (Khadaki) येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला घटना कोणाला सांगितल्यास कापून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमोल छगन शिंदे या तरुणाला दौंड पोलिसांनी अटक केली. १२ डिसेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत खडकी (Khadaki) ग्रामपंचायत हद्दीत दुपारी चार वाजेपर्यंत आरोपीने पीडितेचा किराणा दुकानाच्या रस्त्यावर तसेच ओळखीच्या व्यक्तीच्या…

Read More

Sunetra Pawar : १८ दिवसांच्या मौनानंतर सुनेत्रा पवार : दादांचा अपघात व दुख पहिल्यांदा सविस्तर बोलल्या ….

पुणे -प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा अधिकृत कार्यभार हाती घेतला. अजितदादांच्या निधनानंतर तीन दिवसांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी दादांच्या कार्यपद्धतीप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे.सुनेत्रा पवार यांनी प्रथम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारले. डीपीडीसी बैठका…

Read More

Honey Trap : फलटणमध्ये महिलेच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला व्यावसायिक; सोने व रोख हिसकावून ४० लाखांची मागणी … नेमक काय आहे प्रकरण ?

पुणे -प्रतिनिधी फलटणमध्ये (Phaltan) हनीट्रॅप प्रकरण! हॉटेल व्यावसायिकाकडून ३२ लाखांची खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी दोन तासांत पकडले. बलात्काराच्या धमकीने मारहाण करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावली.गुन्ह्याची पार्श्वभूमीबुधवारी (११ फेब्रुवारी) एका महिलेने (love) व्हॉट्सअॅपवर प्रेमाच्या (Honey Trap )बहाण्याने आनंद दळवी (पुणे) यांना फलटण बोलावले.(Phaltan) शुक्रवारी प्लॅटवर धमकी देऊन मारहाण करून १.९५ लाख रोख, क्रेडिट कार्ड…

Read More

Valentine Day : नवीन प्रियसीसोबत व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी त्या तरुणाने पहिल्या प्रियसीचा गळा दाबून केला ….

पुणे -प्रतिनिधी व्हॅलेंटाईन वीकच्या (Valentine Day)पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात थरारक घटना घडली. नवीन प्रेयसीशी लग्न करण्याच्या लालसेसाठी सनी नावाच्या तरुणाने आपल्या जुन्या प्रेयसी सोनालीची क्रूर हत्या केली. ��सोनालीचं प्रेम आणि विश्वासघातसोनालीचं लग्न हैवतपुरा येथील बाबूशी झालं होतं, पण पानवाडी येथे मामाकडं राहताना शेजारचा सनी तिच्या प्रेमात पडला. लग्न झाल्यावरही सनीचा पाठलाग सुरू होता. प्रेमाच्या…

Read More

Pune crime : कर्ज घे, हप्ते मी भरतो”. असं सांगितलं तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले … अन् कर्ज काढायला लावून लाखो रुपये घेऊन प्रेमी झाला फरार

पुणे – प्रतिनिधी  पुणे शहरात लग्नाचे  (marraige)आमिष दाखवून तरुणीला प्रेमजालात अडकवणे, लैंगिक शोषण करणे आणि आर्थिक फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune crime ) २६ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनप्रीत सिंग कॅथ ऊर्फ करण (३५, रा. सप्तर्षी टॉवर, जनकल्याण नगर रोड, मालाड वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार…

Read More

Pune Crime तुझं लफड तुझ्या घरी सांगतो… फुरसुंगीत ब्लॅकमेलिंगनंतर तरुणीवर अत्याचार

फुरसुंगी – प्रतिनिधी पुणे परिसरातील फुरसुंगीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका १९ वर्षांच्या तरुणीला ब्लॅकमेल करून सोन्याचे दागिने लुटले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात फुरसुंगी पोलिसांनी नील भरत निंबाळकर (१९, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी) याला अटक केली आहे.(Pune Crime ) View this post on Instagram Shared post on Time Aviabiletebi…

Read More