Pune : पुणे वाहतूक कोंडीतून मुक्ती: डिसेंबर २०२६ पर्यंत मोठा बदल!

पुणे -प्रतिनिधी शहरातील वाहतूक (Pune Traffic) व्यवस्था सक्षम, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी महापालिकेकडून अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. या योजनांना थोडा वेळ लागेल, मात्र कमी खर्च व वेळेत अल्पकालीन योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात आणण्यावर प्रशासनाचा भर आहे. पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागांना सोबत घेऊन लोकसहभागातून डिसेंबर २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत शहरातील रस्ते…

Read More

Manjusha Nagpure : पदभार स्वीकारताच महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर;सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना म्हणाल्या

पुणे -प्रतिनिधी पदभार स्वीकारताच महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure )यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेची अचानक पाहणी केली. अनेक संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या तैनातीचा अभाव आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. आयुक्त डॉ. नवलकिशोर राम (Nvalkishor Ram) यांना तात्काळ आढावा बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.महापौर नागपुरे यांच्या अनपेक्षित दौऱ्यादरम्यान मुख्य प्रवेशद्वारांवर, कॉरिडॉरवर आणि महत्त्वाच्या…

Read More