Pune Crime : लोणी काळभोर मध्ये चारित्र्यावर संशय घेत विवाहतेचा चार वर्ष छळ ; सासरच्यावर गुन्हा दाखल
पुणे -प्रतिनिधी थेऊर (Theur)परिसरात विवाहानंतर अवघ्या काही महिन्यांतच चारित्र्य संशय, टोमणे, शिवीगाळ, मारहाण आणि रात्री-अपरात्री दोन चिमुकल्या मुलांसह घराबाहेर हाकलून देण्याचा क्रूर छळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात(Loni Kalbhor Police Station ) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून पती भाऊ युवराज राखपसरे, दादा भीमा लोंढे, सीमा…
