MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! सवलती मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अन्यथा पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. वाचा नियम

पुणे -प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवास सवलतींना डिजिटल वळण दिले असून, आता महिला (५० टक्के सवलत), ज्येष्ठ नागरिक (१०० टक्के सवलत), विद्यार्थी, दिव्यांगांसाठी आधार कार्ड किंवा ओळखपत्र पुरणार नाही. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नसेल तर पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने लागू झालेल्या या नियमामुळे रोखविरहित व्यवहार,…

Read More

MSRTC …. महागाईचा आणखीन एक झटका… लालपरी प्रवास महाग! नवे दर किती जाणून घ्या

पुणे -प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांसाठी प्राणपणाने सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) डिझेल, वंगण व देखभाल खर्च वाढल्याने सर्व प्रकारच्या बससाठी २ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, परिवहन मंत्री व महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या आजच्या शुक्रवारीच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीत यावर अंतिम मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे,((MSRTC)) ज्यामुळे सर्वसामान्यांच्या…

Read More