Pune Crime : आळंदी हत्याकांड: विवाहबाह्य प्रेमिकाने गळा आवळून तरुणीला संपवलं ; आत्महत्येचा बनावट रचून फरार
पुणे -प्रतिनिधी पुण्यातील आळंदी (Aalandi) येथे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले असून, आत्महत्येचा बनावट रचणाऱ्या मुख्य आरोपी विष्णू महादेव पावडे (Vishnu Pawade) (वय ?) ला आळंदी पोलिसांनी अटक केली. मागील सहा महिन्यांपासून पार्वती दराडे (वय ?) व विष्णू यांच्यात विवाहबाह्य संबंध चालू होते. २० फेब्रुवारी रोजी दुचाकीवर कामावर जाताना सोळू जंगल परिसरात जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाला….
