PCMC Recruitment : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीसाठी प्रयत्न करताय? महापालिकेने दिला सावधगिरीचा इशारा

पुणे -प्रतिनिधी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने चाललेल्या फसवणूक रॅकेटमुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. समाजमाध्यमांवर पालिकेच्या नावाने बनावट भरती जाहिराती आणि नियुक्तीपत्रे फिरवून तरुणांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले असून, सध्या कोणतीही नवीन भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(Pimpri Chichwad Mahanarpalika) प्रशासकीय तक्रारींनुसार, खासगी मेसेजिंग ॲप्स आणि अनधिकृत वेबसाइट्सवरून पैशांची मागणी…

Read More

Pune Crime : माझे कस्टमर का पळवतोस?” संशयावरून झालेला भांडण विकोपाला; कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत केली हत्या

पुणे – प्रतिनिधी बिबवेवाडी परिसरातील (Bibvevadi Area ) सलूनमधील ग्राहक वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वीच्या सलूनमधील ग्राहक नव्या दुकानाकडे वळवत असल्याच्या संशयाने सलून मालकाने साथीदारांसह हल्ला केल्याचा आरोप असून, बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली आहे. मृत तरुणाचे नाव मोहमद शमी फिरोज कुरेशी (वय २५)…

Read More

Politics : नायगावचा किंगमेकर ठरला !

पुणे – प्रतिनिधी राष्ट्रवादीला थरारक विजयकोरेगाव मूळ पंचायत समिती निवडणुकीत (politics) राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिराज चौधरी यांना पराभूत करण्यासाठी तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी अदृश्य खेळ केल्याचा गंभीर आरोप हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अमोल चौधरी यांनी केला आहे.सत्ता, पैसा आणि दबावाच्या खेळानेही जनतेच्या मतांना हात लावता आला नाही, असा सडका प्रत्यय देत नायगावची निर्णायक भूमिका…

Read More

Ajit pawar …रोहित पवारांच्या त्या वक्तव्यावर …. “अजितदादांसाठी राजकारण करू नका, सत्य लवकर समोर येईल” असे का म्हणाले मोहोळ

पुणे -प्रतीनिधी अजित (Ajit pawar)पवारांच्या विमान अपघातप्रकरणात राजकीय खेचर चालू असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol)यांनी शनिवारी स्पष्ट शब्दांत सर्वांना राजकारण थांबवण्याचे आवाहन करून सांगितले की, ब्लॅकबॉक्समधील डेटा विश्लेषणानंतर सत्य समोर येईल, मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत असून केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहे, म्हणून रोहित पवारांसारख्यांनी (rohit pawar ) आता बोलणं थांबवावं.वॅमनीकॉमच्या पदवीदान समारंभानंतर…

Read More

Spa … पैशांचं आमिष दाखवत …. जबरदस्तीने तरुणीकडून करून घ्यायचे तो व्यवसाय ! पोलिसांनी छापा टाकला अन् केला पर्दाफाश … समोर आले धक्कादायक सत्य

पुणे -प्रतिनिधी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एकाच रात्री चार ठिकाणी छापे टाकून आठ महिलांची सुटका केली. या मोहिमेने शहरातील बेकायदेशीर स्पा नेटवर्क पुन्हा उघडकीस आले.विशालनगरमधील ‘इंटरनल फॅमिली स्पा’वर छाप्यात चार महिलांना मुक्त करण्यात आल्या. वाकड पोलीस हद्दीत रात्री १० वाजता झालेल्या कारवाईत स्पा चालवणाऱ्या महिलेसह मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला पकडण्यात आले.(pune crime…

Read More

Spa आसामचा मेहबूब खान अटक; विमाननगर मधील थाई स्पा मध्ये देहव्यापार

  पुणे – प्रतिनिधी पुण्यातील विमाननगर परिसरात थाई स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या शिक्षण आणि सांस्कृतिक ओळखीवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विमानतळ पोलिसांच्या छाप्यात पाच तरुणी सापडल्या असून, मुख्य सूत्रधाराला अटक झाली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .विमाननगरातील दत्त मंदिर चौकाजवळील गुलमोहर रेजन्सी इमारतीत…

Read More

Pune Crime तुझं लफड तुझ्या घरी सांगतो… फुरसुंगीत ब्लॅकमेलिंगनंतर तरुणीवर अत्याचार

फुरसुंगी – प्रतिनिधी पुणे परिसरातील फुरसुंगीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका १९ वर्षांच्या तरुणीला ब्लॅकमेल करून सोन्याचे दागिने लुटले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात फुरसुंगी पोलिसांनी नील भरत निंबाळकर (१९, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी) याला अटक केली आहे.(Pune Crime ) View this post on Instagram Shared post on Time Aviabiletebi…

Read More

Pune Mahanagarpalika पुणे महापौर निवडणुकीत आघाडी फुटली? शिवसेना नेत्याचा काँग्रेसवर भाजप संगनमताचा आरोप

पुणे -प्रतिनिधी महापालिका (Pune Mahanagarpalika)निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. पराभवानंतर शिवसेना (उभट) चे निवडणूक प्रमुख वसंत मोरे यांनी काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर भाजपशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रभाग ३८ मधून लढलेल्या मोरे यांचा भाजपच्या व्यंकोजी खोपडे यांनी १,१०० मतांच्या फरकाने पराभव केला. या अप्रत्यक्ष पराभवानंतर आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची झोडपुड सुरू झाली…

Read More