Interview सोशल मीडियाचा अतिवापर हा तरुणांसाठी घातक – वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील
पुणे – प्रिया गायकवाड प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे, हे वाक्य आता जुन झाल आहे. शाळेत जाणाऱ्या प्रत्येकाकड़ म ोबाईल आहे, अस म्हणल तर वावग ठरणार नाही, अस म्हणाव लागेल. पण, मोबाईल व सोशल मिडीयातून तरुण पिढी दिशाहीन होत आहे. तर, गुन्हेगारीच्या विळख्यातही न कळत ती आडकली देखील जात आहे. त्याम के सोशल मिडीयाचा अतिवापर…
