Vakad पिंपरी-चिंचवडमध्ये कामगाराला नग्न मारहाण: मॅनेजरचा अमानवी कृत्य व्हायरल

पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी वाकड येथील ‘की-इन’ हॉटेलमध्ये घडलेल्या एका क्रूर घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. दोन दिवस सुट्टी घेतल्याबद्दल हॉटेल हेल्पर निलेशला मॅनेजर महेश शेट्टीने विवस्त्र करून प्लास्टिक पाईपने भीषण मारहाण केली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.घरगुती कारणांमुळे निलेश दोन दिवस कामावर गेला नाही, (Vakad) याचा राग मॅनेजर…

Read More