Pune News : तुमच्याकडे 15 वर्षे जुनी गाडी आहे? मग ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी ….

पुणे -प्रतिनिधी यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने आता ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी केली असून, 15 वर्ष जुन्या असलेल्या सुमारे 7 लाख वाहनांना पुण्याच्या मुख्य भागात प्रवेशबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.(15 year old car) पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Duddi) यांनी हा कडक पवित्रा घेतला आहे. सध्या पुण्याच्या रस्त्यांवर अशी 7 लाख…

Read More

Sunetra Pawar : अजित दादांच्या शोकसभेनंतर सुनेत्रा पवारांची ती पोस्ट चर्चेत ; ऐकून तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल

पुणे -प्रतिनिधी बारामती विमानतळाजवळ (Baramati Airport) लिअरजेट ४५ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawae Accident )यांच्या निधनाला चार आठवडे पूर्ण झाल्याने वरळी एनएससीआय डोम येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित असताना अनेकांनी त्यांच्या कणखर नेतृत्वाची आणि विकासाच्या ध्यासाची आठवणी सांगितल्या. शोकसभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार…

Read More

Pune Raid : स्पा वर रेड पडली अन् पोलिसांच्या भीतीने महिलेने बिल्डिंगवरून उडी मारली , जागीच मृत्यू

पुणे -प्रतीनिधी विमाननगर (Vimannagar Spa ) परिसरातील रूट्स स्पा सेंटरमध्ये (Root Spaa Center ) वेश्याव्यवसाय चालवण्याच्या नावाखाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा (Raid)टाकला, या कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली. स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर विमाननगर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून पंचासमक्ष धाड टाकली. पोलिस आल्याचे कळताच गोंधळ उडाला आणि एका महिला कर्मचाऱ्याने…

Read More