Rohit Pawar : दादांच्या मित्रांकडून VSR ला का संरक्षण? रोहित पवार काय म्हणाले?
पुणे -प्रतीनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी अजित पवारांच्या विमान अपघात (Ajit Pawar Accident )प्रकरणात VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट रोख तीव्र केला असून, ‘दादांचे मित्र आज VSR ला का वाचवतात?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे . ते म्हणाले की, अजित दादा (Ajit Pawar) हे त्या मित्रांचे जवळचे होते आणि…
