Pune : पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना ..पोटच्या मुलीचा गळा दाबनू , ६ वर्षीय मुलासह विहिरीत मारली उडी, दुर्दैवी अंत
पुणे -प्रतिनिधी मंचर तालुक्यातील तपनेश्वर स्मशानभूमीजवळील विहिरीत आज (ता. ३ एप्रिल २०२६) सकाळी सव्वा आठ वाजता धक्कादायक घटना घडली. (Manchar Tragedy)कौटुंबिक वादातून विवाहित हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) यांनी १४ वर्षीय मुलगी परिज्ञाने (परिज्ञा आशिष बाणखेले) गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ६ वर्षीय मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली.(Family Murde Attempt ) या घटनेत…
