Pune RTO : पुणे आरटीओचा बेशिस्त वाहनचालकांना दणका: गेल्या वर्षी ३,६०० परवाने निलंबित
पुणे -प्रतिनिधी वाहतूक नियमांचे (Traffic Rules ) उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कडक कारवाई केली. मागील वर्षात सिग्नल तोडणे, जास्त वेगाने वाहन चालवणे, मालवाहूतून प्रवासी वाहतूक अशा गुन्ह्यांमुळे ३,६०० वाहन परवाने निलंबित करण्यात आले. निलंबित परवान्यासह वाहन चालवल्यास ५ हजार दंडपरवाना निलंबित झालेल्या चालकाला पुन्हा वाहन चालवताना आढळल्यास ५ हजार रुपयांचा दंड…
