Lonavala Crime : लोणावळा टायगर पॉइंटवर आयटी कर्मचाऱ्याची आत्महत्या: ‘आय लव्ह यू रिया’ मेसेज पाठवून दरीत उडी

पुणे -प्रतिनिधी लोणावळा, पर्यटनाचे प्रमुख केंद्र, सध्या सलग आत्महत्यांच्या घटनांमुळे थरारले आहे. पुण्यातील बाणेर येथील आयटी कंपनीतील ३३ वर्षीय वीरेंद्र वाल्मीकी सिन्हा यांनी सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून टायगर पॉइंटवरून (Lonavala Tiger Point)दरीत उडी घेतली, ही धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनेचे सविस्तर वर्णनवीरेंद्र हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील मोलशी तालुक्यातील मनकापूरचे होते. बाणेर येथील नामांकित आयटी कंपनीत…

Read More

Alocohol Stay in body : दारू प्यायल्यानंतर शरीरातून बाहेर पडायला किती वेळ घेते ? वाचाल तर थक्क व्हाल .

पुणे -प्रतिनिधी दारू प्यायल्यावर ती मुख्यतः पोट आणि लहान आतड्यांमधून रक्तप्रवाहात शोषली जाते आणि संपूर्ण शरीरात पसरते. यकृतात ९०% पेक्षा जास्त अल्कोहोल पचवले जाते, ज्यातून ती एसीटेट, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यात रूपांतरित होते.(Alocohol Stay in body) उरलेले २-५% मूत्र, घाम आणि श्वासाद्वारे बाहेर पडते.रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) प्यायल्यानंतर ३० ते ९० मिनिटांत कमाल झालेल्या पातळीवर…

Read More

Cricket : T20 वर्ल्ड कप: अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी धमाल विजय! अमेरिकेच्या विजयात पुणे

पुणे -प्रतिनिधी अ गटातील लढतीत अमेरिकेने नेदरलँड्सला ९३ धावांनी चकनाचूर केले. १९६/६ च्या मजबूत धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँड्स १५.५ षटकांत १०३ वर इनिंग्ज गमावली.पुण्याच्या शुभम रांजणे (नाबाद ४८, २४ चेंडू) आणि साईतेजा मुक्कामल्ला (७९, ५१ चेंडू) यांच्या फटकेबाजीने अमेरिका (America ) १९६/६ पर्यंत पोहोचली.(Cricket ) मुंबईच्या हरमीत सिंगने ४/२१ ने गोलंदाजीने धुव्वा उडवला, शेडली व्हॅनने…

Read More

Parth Pawar : पार्थ पवार अन् जय पवारांमध्ये वादाची ठिणगी? नेमकं काय कारण ?

पुणे – प्रतिनिधी २८ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar death) यांचं विमान अपघातात निधन झालं. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, अपघात की घातपात यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.दिवंगत नेत्यांच्या स्मारक आणि संग्रहालयाच्या ठिकाणावर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी चर्चा करत आहेत. यासंदर्भात पार्थ पवार (Parth Pawar) व जय पवार…

Read More

Mulshi News : मूळशीत मोठा अपघात : भरधाव टेम्पोने 5 गाड्यांना उडवलं, 5 जण जखमी… काळजाचा ठोका चुकवणारा CCTV

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील मुळशीत काल दुपारी भयंकर अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या आयशर टेम्पोने रिक्षा, कारसह दोन दुचाकींना जोरदार धडक दिली, ज्यामुळे पाच जण जखमी झाले. अपघाताची भयावह ता मुळशीतील गर्दीच्या रस्त्यावर दुपारच्या सुमारास हा प्रसंग घडला. टेम्पोचालकाचा वाहनावर ताबा सुटल्याने त्याने समोर येणाऱ्या वाहनांना अक्षरशः उडवले. एका दुचाकीस्वाराच्या पायावरून टेम्पोचे चाक गेले, तो रस्त्यावर…

Read More

Pune crime : दारू पिऊन वाहन चालवणं टाळा, अन्यथा असं होईल

पुणे – प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड (pimpri  chinchwad ) परिसरात दारू पिऊन वाहन चालवण्यावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. (Pune crime) या भांडणात दोघांनीही एकमेकांवर बिअरच्या बाटल्या फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना ८ फेब्रुवारी रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास चाकणजवळील वैदुवाडी येथील पार्किंग ग्राउंडजवळ घडली. चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे…

Read More

पुणे जिल्हा : संपले इलेक्शन, जपा रिलेशन’: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सोशल मीडियावर व्हायरल संदेश

पुणे -प्रतिनिधी जिल्हा परिषद(zp election) व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकारण सोडून नाती जोडण्याचा सकारात्मक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “संपले इलेक्शन, आता जपा रिलेशन” या पोस्टने तरुणांकडून धुमाकूळ घातला आहे.निवडणुकीत (election ) गावोगावी गटबाजीमुळे भावकी, नातेवाईक आणि मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पक्षनेते आरोप-प्रत्यारोप करतात, पण कार्यकर्ते पुढील निवडणुकांपर्यंत वैर धरतात….

Read More

Job Vacancies : बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी … पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठी भरती. ..या’ पदांसाठी प्रक्रिया होणार सुरू .. वाचा

पुणे -प्रतिनिधी आशियातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने (pimpri chinchwad mahanagrpalika) (PCC महापालिका) ३० लाख लोकसंख्येच्या ताणामुळे नागरी सुविधा सुधारण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ४७१ पदांसाठी अर्ज मागवले जातील.विस्तार आणि गरज: ब वर्ग महापालिकेत समाविष्ट झाल्याने कामाची व्याप्ती वाढली. पूर्वी ११,५१३ पदांऐवजी आता १६,८३८ पदांचा सुधारित आराखडा तयार. (Job Vacancies )यात…

Read More

Saswad : सासवडमध्ये जमिनीच्या वादातून भावनेने केला भावावर गोळीबार … नेमकं काय आहे प्रकरण

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ऊदाचीवाडी येथे अवघ्या एका गुंठा जमिनीसाठी नातेवाईकांमधील वाद भडकला आणि गोळीबार (gun firing) झाला. वाघापूर प्रकरणाची चर्चा जोरात असतानाच ही धक्कादायक घटना घडली.फिर्यादी विकी मुरलीधर रजपूत (३०, रा. ऊदाचीवाडी) यांची भोसे (चाकण-वाकड) येथे एक गुंठा जमीन आहे. मावसभाऊ (brother) पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड आणि काका उत्तरसिंग रामकुमार राठोड यांच्याशी गेल्या…

Read More

Nirmala Nawale : सोशल मीडियावर ‘हिट’ पण राजकारणात ‘फ्लॉप’ कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव

  पुणे-  पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिरूर (shirur )तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले(Nirmala Nawale)यांना मोठा धक्का बसला. आक्रमक सोशल मीडिया व्हिडिओंमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या नवले यांचा मनीषा पाचंगे यांनी पराभव करत विजय मिळवला. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. विजयाची शक्यता निश्चित वाटत असताना ग्राऊंडवर मनीषा पाचंगे यांच्या नियोजित…

Read More