Gram Panchayat : राज्य सरकारचा निर्णय: ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासकपदी

पुणे – प्रतिनिधी राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या मुदतीनंतर प्रशासन सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे.(Gram Panchayat) यामुळे अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी टाळता येतील आणि गावपातळीवर कारभार सुरळीत राहील .या सुधारित निर्णयानुसार, सरपंचाला उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती मदत करेल. नेमणुकीची मुदत सहा महिने…

Read More

Alocohol Stay in body : दारू प्यायल्यानंतर शरीरातून बाहेर पडायला किती वेळ घेते ? वाचाल तर थक्क व्हाल .

पुणे -प्रतिनिधी दारू प्यायल्यावर ती मुख्यतः पोट आणि लहान आतड्यांमधून रक्तप्रवाहात शोषली जाते आणि संपूर्ण शरीरात पसरते. यकृतात ९०% पेक्षा जास्त अल्कोहोल पचवले जाते, ज्यातून ती एसीटेट, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यात रूपांतरित होते.(Alocohol Stay in body) उरलेले २-५% मूत्र, घाम आणि श्वासाद्वारे बाहेर पडते.रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) प्यायल्यानंतर ३० ते ९० मिनिटांत कमाल झालेल्या पातळीवर…

Read More

Politics : नायगावचा किंगमेकर ठरला !

पुणे – प्रतिनिधी राष्ट्रवादीला थरारक विजयकोरेगाव मूळ पंचायत समिती निवडणुकीत (politics) राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिराज चौधरी यांना पराभूत करण्यासाठी तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी अदृश्य खेळ केल्याचा गंभीर आरोप हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अमोल चौधरी यांनी केला आहे.सत्ता, पैसा आणि दबावाच्या खेळानेही जनतेच्या मतांना हात लावता आला नाही, असा सडका प्रत्यय देत नायगावची निर्णायक भूमिका…

Read More

Job Vacancies : बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी … पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठी भरती. ..या’ पदांसाठी प्रक्रिया होणार सुरू .. वाचा

पुणे -प्रतिनिधी आशियातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने (pimpri chinchwad mahanagrpalika) (PCC महापालिका) ३० लाख लोकसंख्येच्या ताणामुळे नागरी सुविधा सुधारण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ४७१ पदांसाठी अर्ज मागवले जातील.विस्तार आणि गरज: ब वर्ग महापालिकेत समाविष्ट झाल्याने कामाची व्याप्ती वाढली. पूर्वी ११,५१३ पदांऐवजी आता १६,८३८ पदांचा सुधारित आराखडा तयार. (Job Vacancies )यात…

Read More