Pune crime news… चल तुला पुणे स्टेशन ला सोडतो … नगर रस्ता परिसरात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवल अन् तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार
पुणे -प्रतिनिधी रात्रीच्या वेळी पुणे नगर रस्ता परिसरात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी धाटकळ टोळी सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे रेल्वे स्टेशनकडे जातो असे सांगून कारमध्ये बसवलेल्या नरपतगिरी चौक्याच्या तरुणाला चालकासह चार साथीदारांनी धमकावून रोख, मोबाईल, घड्याळसह मौल्यवान वस्तू लुटल्या. या घटनेमुळे शहरभरातील नागरिकांमध्ये भीती पसरली असून,(pune crime news ) येरवडा लक्ष्मीनगर…
