Sharad Pawar Health : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
पुणे – प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (Sharad Pawar )पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने उपचारांनंतर चार दिवसांत घरी सोडले गेले होते, मात्र आज अस्वस्थता वाढल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पवार यांना अशक्तपणा जाणवत असून,…
