Nirmala Nawale : सोशल मीडियावर ‘हिट’ पण राजकारणात ‘फ्लॉप’ कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव
पुणे- पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिरूर (shirur )तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले(Nirmala Nawale)यांना मोठा धक्का बसला. आक्रमक सोशल मीडिया व्हिडिओंमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या नवले यांचा मनीषा पाचंगे यांनी पराभव करत विजय मिळवला. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. विजयाची शक्यता निश्चित वाटत असताना ग्राऊंडवर मनीषा पाचंगे यांच्या नियोजित…
