Sucide : बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याने चौथ्या मजल्यावरून मारली उडी … पुण्यातील घटना

पुणे -प्रतिनिधी पुणे वारजे परिसरात बायकोच्या छळाला वैतागून पतीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Sucide) केली. वारजे माळवाडी पोलीस (Varje Malawadi Police Station ) ठाण्यात सुनेविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास करीत आहेत.महेश दत्तात्रेय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) (Mahesh Kshirsagar) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. त्यांचे १३ वर्षांपूर्वी प्रतिभा महेश क्षीरसागर…

Read More

Sucide… तुला हाताची नस कापायला सांगितले होते, गळ्याची नस कापायला सांगितले होते … तू तेही केलं नाहीस … प्रेयसीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

दत्तवाडी -प्रतिनिधी पुण्यातील दत्तवाडी येथे धक्कादायक प्रकरण! २२ वर्षीय आदिल हुसेन पठाण (aadil pathan ) याने प्रेयसी सुप्रिया सुरज गायकवाड (supriya gaikwad) आणि तिच्या भाव तेजस कांबळे यांच्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून २८ डिसेंबर २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या (sucide) केली. पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदिलच्या मोबाईलमधून भयानक मेसेजेस समोर: सुप्रियाने आदिलला पाठवलेल्या…

Read More

Pune crime …. खळबळजनक ; भांडणानंतर दोन मुलांसह महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह … मृत्यूमागचं ते धक्कादायक सत्य उघड

पुणे ग्रामीण- प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात काळीज पिळवटणारी घटना घडली आहे. पतीच्या वारंवारच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला त्रस्त झालेल्या ३० वर्षीय भाग्यश्री राजू जाधव यांनी ६ वर्षांच्या मुलगा सार्थक राजू जाधव आणि अवघ्या ४ महिन्यांच्या तान्ह्या मुलगी गौरी राजू जाधव यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. (Pune crime) या दर्दनाक घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर…

Read More