Pune Traffic : पुणे ट्रॅफिक्युअर सॉफ्टवेअर सुरूगुगल मॅप्सने कोंडी फुटणार!
पुणे -प्रतिनिधी पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या संख्येला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. गुगल मॅप्सला जोडलेली ‘ट्रॅफिक्युअर’ ही नवीन सॉफ्टवेअर प्रणाली रिअल टाइममध्ये शहरातील वाहतुकीची स्थिती समोर ठेवणार असून, कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ निर्णय घेणे शक्य होईल.(Pune traffic) या प्रणालीमुळे पोलिसांना संथ वाहतूक (TRaffic Police), जास्त कोंडी किंवा अपघात…
