Lonikand Crime : व्हॉट्सअॅप ग्रुप वर मेसेज का केलास म्हणत मध्यरात्री लोणीकंद मध्ये कुटुंबावर हल्ला; : घर-दुचाकीची तोडफोड … गुन्हा दाखल
पुणे -प्रतिनिधी व्हॉट्सअॅप ग्रुपवरील (Whatsap Group )किरकोळ वादाने मध्यरात्रीला शिंदेवस्तीतील एका कुटुंबावर चार जणांनी प्राण्यांप्रमाणे हल्ला चढवला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील पूर्व वाडेगाव ग्रामपंचायती अंतर्गत बुधवार (ता. १८) रात्री साडेबारा वाजता घडलेल्या या घटनेत घराच्या काचा फोडल्या, दुचाकी उद्ध्वस्त केली तसेच तिघांना लोखंडी रॉड व बांबूने मारहाण केली. परिसरात दहशत पसरली असून…
