Yerwada : पाण्याच्या पाईपने घेतला महिलेचा जीव! येरवड्यात किचन अपघातात ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे -प्रतिनिधी घरातील पाण्याच्या टाकीचा पाईप काढण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्चीवर चढलेल्या ४२ वर्षीय अंजुम इस्माइल कुरेशी (Anjum Kureshi )यांचा तोल जाऊन मृत्यू (Death) झाला. ही हृदयद्रावक घटना येरवड्यातील कुमार पर्णकुटी सोसायटीत मंगळवारी सकाळी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजुम यांनी स्वयंपाकघरातील ओट्याजवळ प्लास्टिकची खुर्ची ठेवून त्यावर उभे राहून उंचावरील टाकीचा पाईप काढण्याचा प्रयत्न केला. त्या काम करत असताना…

Read More