Bhigwan : मार्केटमध्ये आईसोबत असताना काय घडलं ? जहीर कुठे घेऊन गेला होता ? भिगवण प्रकरणातील त्या तरुणीन पोलिस स्टेशन गाठत सगळच सांगितलं …. मिरचीपूडची बाबत म्हणाली…

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये (Bhigwan ) घडलेल्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांत खळबळ उडवली होती. अपहरण झाल्याचा दावा करणाऱ्या तरुणीने मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर होऊन प्रतimurium सादर केले असून, यात प्रेमसंबंध आणि स्वेच्छेने पलायनाचा धक्कादायक खुलासा केला आहे. आई-भावांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरण झाल्याची तक्रार बनावट असल्याचा दावाही तिने केला…

Read More

Pune Crime : महाशिवरात्रीच्या दिवशी देव दर्शनाला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

पुणे -प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त लोणी काळभोर (Loni Kalbhor )परिसरात महादेव दर्शनासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. ही घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर भागात रविवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी घडली असून, मुलीच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलीस माहितीनुसार,(Pune Crime) पीडित कुटुंब या परिसरात राहते आणि मुलगी…

Read More