CP Amitesh Kumar : आठ दिवसांत हटवले जाणार अनधिकृत होर्डिंग्ज; पोलिस आयुक्त अमितेशकुमार
पुणे-प्रतिनिधी शहराच्या सौंदर्यात विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्जमुळे होणाऱ्या सुरक्षाविषयक धोक्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने एकत्रित मोहीम छेडली आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरू शकणाऱ्या या होर्डिंग्जचे शहरभरातील सर्व अनधिकृत साहित्य आठ दिवसांत हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.(PunePolice) शहरातील अनधिकृत होर्डिंग्जमुळे केवळ दृश्यमान प्रदूषणच वाढत नाही,…
